Nitin Gadkari | भाजपा कुणाला देणार विधानसभेची उमेदवारी | Nagpur

Nitin Gadkari | भाजपा कुणाला देणार विधानसभेची उमेदवारी | Nagpur

भाजपला मागील वेळेपेक्षा राज्यात जास्त जागा मिळतील. आता कार्यकर्ते निवडणुकीच्या 'मोड'मध्ये. तिकीट कुणाला मिळणार याची चर्चा. आशीर्वाद मागणाऱ्यांची संख्या वाढली. कार्यकर्त्यांनी तिकीटाची अपेक्षा करणे यात काहीच गैर नाही . अनेक कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य निःस्वार्थीपणे पक्षाला समर्पित केले. जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी देशाची लोकशाही वाचवण्यात मौलिक भूमिका पार पाडली होती . br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:20

Your Page Title