PM Narendra Modi | मोदींच्या स्वागतासाठी Indian Community ची जोरदार तयारी | Howdy Modi Event

PM Narendra Modi | मोदींच्या स्वागतासाठी Indian Community ची जोरदार तयारी | Howdy Modi Event

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘ Howdy Modi’ कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ह्युस्टनमध्ये दाखल झाले. पंतप्रधान मोदींना पाठिंबा देण्यासाठी भारतीय समुदाय पोस्ट ओक येथे जमले. भारतीय समुदायाने पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि त्यांना डायनॅमिक नेता म्हटले.br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br #LokmatNews #LokmatNews #HowdyModi #PMnarendramodi #india #Texasbr br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 142

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:17