Udayanraje Raje विरुद्ध Sharad Pawar सामना रंगणार ? | Mumbai

Udayanraje Raje विरुद्ध Sharad Pawar सामना रंगणार ? | Mumbai

साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक छत्रपती उदयनराजे महाराज विरुद्ध शरद पवार अशीच होणार आहे का?महाराजांच्या विरोधातील उमेदवाराचे नाव श्रीनिवास पाटील असो वा अन्य पण लढत मात्र महाराज विरुद्ध शरद पवार अशीच!चाळीस वर्षांपासून म्हणजे १९७९ साली साताऱ्यात लोकसभेची निवडणूक गाजली होती ती ती यशवंतरावजी चव्हाण यांच्या विरोधातील शालिनीताई पाटील यांच्या उमेदवारीने..ती लढत मात्र यशवंतरावजी विरुद्ध वसंतदादा पाटील अशीच झाली..मग आता लढत उदयनराजे विरुद्ध पवार? लोकमतचे राजकीय संपादक राजा माने यांचे विश्लेषण-br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br #LokmatNews #Shardpawar #vasantdadapatil #udyanrajebhosle br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:04