'युतीविषयी बोलण्याचा अधिकार माझा, पण निर्णय ते तिघेच घेतील' | Chandrakant Patil | Navi Mumbai

'युतीविषयी बोलण्याचा अधिकार माझा, पण निर्णय ते तिघेच घेतील' | Chandrakant Patil | Navi Mumbai

नवी मुंबई - लोकसभेच्या निवडणुकीवेळी युतीच्या फाॅर्म्युला तिघांनी ठरविला होता ( अमित शहा , देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे) त्या बैठकीला मी नव्हते. आत्ता ही प्रदेश अध्यक्ष म्हणून बोलण्याचा अधिकार मला आहे. युतीचा निर्णय ते तिघेच घेणार असल्याचे भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. ते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अतिरिक्त मार्केटच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. बाजारसमितीमध्ये प्रतिक्रिया केलेल्या कृषीमालाच्या विक्रीसाठी ही जागा उपलब्ध होणे आवश्यक असल्याने येथे नवीन मार्केट तयार केले आहे. आपल्याकडे तीन वर्ष पुरेल एवढी साखर शिल्लक आहे. अशाप्रकारे जादा उत्पन्न झाल्यानंतर ते इतर ठिकाणी पाठविले तरच योग्य बाजारभाव मिळेल असेही त्यांनी सांगितले.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:55

Your Page Title