Navratri | त्रिपुरासुंदरी रुपात कोल्हापुरातील अंबाबाईच्या नवरात्रौत्सवाला प्रारंभ | Kolhapur News

Navratri | त्रिपुरासुंदरी रुपात कोल्हापुरातील अंबाबाईच्या नवरात्रौत्सवाला प्रारंभ | Kolhapur News

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला रविवारपासून प्रारंभ झाला. या दिवशी घटस्थापना होवून देवी बसते, म्हणून देवीची त्रिपूरासुंदरी रुपात बैठी सालंकृत पूजा बांधण्यात आली. पहिल्याच दिवशी रविवार आल्याने मंदिर परिसर भाविकांच्या अलोट गर्दीने फुलून गेला. br कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे देशातील १०८, ५१ आणि महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठातील प्रमुख देवता. विश्वनिर्मिती करणारी आदिशक्ती, सतीचे नेत्र पडले ते तेजोमय स्थान. अशा या अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सव म्हणजे देशातीलच नव्हे तर जगभरातील भाविकांसाठी महत्वाचे. रविवारी पहाटे चार वाजताच मंदिराचे दरवाजे उघडले,br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br #LokmatNews #kolhapur #shreemahalaxmi #ambabaimandirbr br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:16

Your Page Title