Chandrakant Patil | पुणेकर मला परका समजणार नाही | Kolhapur

Chandrakant Patil | पुणेकर मला परका समजणार नाही | Kolhapur

कोथरूड मतदार संघातून मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी डळमळीत दिसत होती. तर नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांचं उमेदवारीसाठी पारड जड दिसत होतं. त्यामुळे कुलकर्णी आणि मोहोळ यांच्यात चुरस लागली होती. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये बॅनरवरून हाणामारी देखील झाली होती. परंतु, कोथरूडमधून उमेदवारीची माळ प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या गळ्यात पडली असल्याने दोन्ही नेत्यांना आपली महत्त्वकांक्षेला तूर्तास तरी आवर घालावी लागणार आहे. तर बापट यांच्या मतदार संघातून महापौर मुक्ती टिळक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br #LokmatNews #Kolhapur #pune #ChandrakantPatilbr br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:57

Your Page Title