Praniti Shinde लढणार माजी स्व-पक्षीय सहकाऱ्यांशी | Solapur

Praniti Shinde लढणार माजी स्व-पक्षीय सहकाऱ्यांशी | Solapur

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विकासकामांच्या जोरावर जनता आपल्याला पुन्हा एकदा निवडून येईन असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वेळेलाही काँग्रेसमधून आलेल्या उमेदवार प्रतिस्पर्धी होता. त्यामुळे यंदाही प्रतिस्पर्धी कोण याचा फारसा विचार करत नसल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. नारीशक्तिचा विजय होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br #LokmatNews #Solapur #PranitiShindebr br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 54

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:23

Your Page Title