जेव्हा Hindustani Masjid जवळ थांबतो Lalbaugcha Raja | Mumbai

जेव्हा Hindustani Masjid जवळ थांबतो Lalbaugcha Raja | Mumbai

लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी खूप गर्दी होत असते हि मिरवणूक अनेक ठरलेल्या मार्गावरून जात असते आणि मार्गावरून जात असताना ती हिंदुस्तानी मशिदीजवळ तब्बल १५ मिनिट थांबते आणि अनेक मुस्लिम बांधवांकडून लालबागचा राजाचा जल्लोषात स्वागत केले जाते br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 15

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:01

Your Page Title