Congress चे अब्दुल सत्तार शिवसेनेत | Abdul Sattar joins Shivsena | Mumbai

Congress चे अब्दुल सत्तार शिवसेनेत | Abdul Sattar joins Shivsena | Mumbai

औरांगाबाद जवळील सिल्लोड मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे आहे. येथून काँग्रेसचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ही जागा सत्तार यांच्यासाठी शिवसेनेनी मागून घ्यावी अशी मागणी शिवसैनिक करताहेत तर भारतीय जनता पार्टीचे ईच्छूक उमेदवरा याला विरोध करत आहेत. br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:41

Your Page Title