Treatment for cancer घेऊन न्यूयॉर्कमधून एक वर्षानंतर Rishi Kapoor मायदेशी परतले | Mumbai

Treatment for cancer घेऊन न्यूयॉर्कमधून एक वर्षानंतर Rishi Kapoor मायदेशी परतले | Mumbai

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर अखेर मायदेशी परतले. गतवर्षी याच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये ऋषी कपूर कॅन्सरवरील उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले होते. आज पहाटे बरोबर ११ महिने ११ दिवसांनी ऋषी कपूर मायदेशी परतले. मायदेशी परतल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. ऋषी व नीतू सिंग दोघेही मुंबई एअरपोर्टवर उतरताच मीडियाचे कॅमेरे त्यांच्यावर रोखले गेलेत. यावेळी ऋषी कपूर यांच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:32

Your Page Title