Save Aarey Save Mumbai | आरेतील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक |

Save Aarey Save Mumbai | आरेतील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक |

आरे मेट्रो कारशेड प्रकरणी हायकोर्टाचा आदेश येताच आरे कारशेडमध्ये वृक्षतोडीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र वृक्षतोडीला सुरुवात होताच पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध सुरु झाला आहे. या कारवाईला सुरुवात झाल्यापासून पर्यावरणप्रेमी, प्रशासनातील कर्मचारी आणि पोलीस यांच्या वादावादीला सुरुवात झाली आहे.br br आरे परिसरातील झाडे इलेक्ट्रिक करवतीने ही झाडे तोडली जात आहेत. या कारवाईला सुरुवात होताचं मुंबईतील पर्यावरणप्रेमी आरे वाचवण्यासाठी मेट्रो कारशेडजवळ जमा होऊ लागले आहेत. यामुळे आरे परिसरात पोलिसांकडून बंदोबस्त वाढण्यात आला आहे. पर्यावरणप्रेमी आरेमधील वृक्षतोडीला मोठा विरोध करत आहेत. मात्र, पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलंय. त्यामुळे आरे परिसरात सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br #LokmatNews #Mumbai #SAVEAAREY #SAVEbr br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:08

Your Page Title