Kalyan Local Train Garba | कल्याण ट्रेनमध्ये महिलांनी धरला फेर | Navratri Special

Kalyan Local Train Garba | कल्याण ट्रेनमध्ये महिलांनी धरला फेर | Navratri Special

नवरात्रीमुळे सर्वानाच गरबा आणि दांडिया खेळण्याचे वेध लागले आहेत पण मुंबईतील कल्याण लोकलच्या महिला डब्यामध्ये महिलांनी आज गरब्याचा फेर धरला आणि लोकलचा डब्यातच गरब्याचा आनन्द घेतला br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br #LokmatNews #KalyanLocalTrain #kalyan #Mumbai #centrallocal br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 594

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:21