Save Aarey | Delhi Law Student नी मिळवली आरेच्या वृक्षतोडीला स्थगिती | Save Mumbai

Save Aarey | Delhi Law Student नी मिळवली आरेच्या वृक्षतोडीला स्थगिती | Save Mumbai

सर्वोच्च न्यायालयानी अखेर पर्यावरणवाद्यांच्या वेदनांचा विचार करून आरे मधल्या झाडांच्या कत्तलीवर तात्पूरती बंदी आणली. यासंदर्भात पुढची सुनावणी २१ तारखेला होणार आहे.... ही झटपट घडामोड कशामुळे झाली ..... सर्वोच्च न्यायालयानी ईतक्या तातडीने ही कारवाई का केली ...... या सगळ्या जलदगतीने घडलेल्या घडामोडींमागे आहे एक पर्यावरणवादी तरूण ....... ऋषभ रंजन ... दिल्लीतल्या एका लॉ कॉलेजचा विद्यार्थी ... शेवटच्या वर्षाला आहे आणि पुढच्या वर्षापासून तो वकिली सुरू करू शकतो ... दुर्गा पुजेनिमित्त तो जमशेदपूरला आपल्या घरी गेला होता. कुटुंबासोबत अष्टमी आणि नवमी साजरी करण्याची त्याची योजना होती. पण शुक्रवारी आरे कॉलनीत रात्रीच्या अंधारात महाराष्ट्र सरकारनी पाठवलेल्या बुलडोझर, जेसीबी आणि पोकलेननी सुमारे ४०० झाडांची कत्तल केली. सरकारच्या या कारवाईची माहिती मिळताच शेकडो पर्यावरण प्रेमींनी आरेकडे धाव घेतली. पण ईरेला पेटलेल्या सरकारनी त्या निदर्शकांना अटक केली. यात ऋषभचे काही मित्र होते. त्यानी ताबडतोब दिल्ली गाठली आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना एक पत्र पाठवून या प्रकरणाच्या गांभिर्याकडे त्यांचं लक्ष वेधलं. विषयाचं गांभिर्य विचारात घेऊन सरन्यायाधीशांनी लगेच या पत्राला जनहित याचिका समजून दाखल करून घेतलं आणि आज सकाळीच त्याची सुनावणी केली. ..... लोकमत डॉट कॉमशी बोलतनाना त्याने लिहिलेल्या पत्राबद्दल माहिती दिली. br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br #LokmatNews #live #saveaarey #save mumbai br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:02:55

Your Page Title