Mouni Roy | बाल बाल बच गयी | Ayushmann Khurrana | Varun Dhawan | Lokmat Manoranjan

Mouni Roy | बाल बाल बच गयी | Ayushmann Khurrana | Varun Dhawan | Lokmat Manoranjan

आयुष्यमान खुराणा सध्या यशाचा शिखरावर आहे त्यांचा ड्रीम गर्ल हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि तो बॉक्स ऑफिस वर चांगला चालत आहे. यासोबतच त्याने सोशल मीडियावर एक शर्टलेस फोटो शेर केला आहे, कुलीनंबर १ चा सेट ला काही दिवसांपूर्वी आग लागलीय यात त्याच फार नुकसान झालं आहे नुकसान भरपाई मिळण्यासाठी सध्या सगळेच प्रयत्न करत आहेत , अभिनेत्री मौनी रॉय कार अपघातातून थोडक्यात बचावली आहे मेट्रोचा दगड तिचा कार वर पडल्याने ती थोडक्यात बचावली आहे पण तिचा कारच प्रचंड नुकसान झाले आहे अशा सेलिब्रिटींचा आणि मनोरंजनाचा बातम्या पाहण्यासाठी पहात राहा लोकमत मनोरंजन ....br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br #LokmatNews #lokmatmanoranjan #AyushmannKhurrana #MouniRoy #VarunDhawanbr br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:33

Your Page Title