Aditya Thackeray ऐका जरा तुमच्या मतदारांचे | Assembly Election | Worli

Aditya Thackeray ऐका जरा तुमच्या मतदारांचे | Assembly Election | Worli

आदित्य ठाकरे हे वरळी मतदार संघातून मतदान लढवणार असल्याची घोषणा त्यांनी स्वतः केल्याने सगळीकडेच त्यांचा या निर्णयाचं स्वागत केले जात आहे त्यांचा या घोषणेनंन्तर वरळीकरांमध्येही मोठी चर्चा आहे पण वरळीकर मतदारांना काय वाटते हे पाहण्यासाठी आमचा प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br #LokmatNews #AssemblyElection #AdityaThackeray #vidhansabhaelecation #shivsena br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 4

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:25