Dhananjay Munde vs Pankaja Munde | राज्यातील सर्वात चुरशीच लढत परळीत | Beed

Dhananjay Munde vs Pankaja Munde | राज्यातील सर्वात चुरशीच लढत परळीत | Beed

विधानसभा निवडणुकांमध्ये परळी मतदारसंघातून बहिण-भावाची लढत बघायला मिळणार आहे. या भागात भाजपकडून पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे निवडणूक लढणार आहेत. त्यासाठी आज ते आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यामुळे परळीमध्ये काय होतं. याकडे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राला उत्सुकता आहे. मुंडे बहीण भावामधील लढाईकडे साऱ्यांच्या नजरा असणार आहेत. दोघंही आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर पोहोचले. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला त्यांनी अभिवादन केलं. br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br #LokmatNews #pankajamunde #dhanjaymunde #bjp #ncp #parali #beed #vidhansabhaelection2019 br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:19

Your Page Title