4 Cars Bump on each other due to Overspeeding Truck | सातारा येथे एस कॉर्नरला भिषण अपघात | Satara

4 Cars Bump on each other due to Overspeeding Truck | सातारा येथे एस कॉर्नरला भिषण अपघात | Satara

सातारा येथे s कॉर्नर ला मोठा अपघात. एका वेगवान truk मुळे विचित्र अपघातात 4 छोट्या गाड्या एकमेकावर जाऊन धडकल्या. हा अपघात 8 25 च्या सुमारास घडला,, यात बंदोबस्त ला असलेले एक पोलीस कर्मचारी गंभिर जखमी झाले. दरम्यान एक तासापूर्वी याच s मार्ग वार एक तासापूर्वी एक कंटेंनरही उलटला होता. या s कॉर्नर वर अपघात मालिका सुरूच आहे. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केलीbr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br #LokmatNews #satara #accident #sataranews #scorner br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1.7K

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:20

Your Page Title