Soybean Farming | सोयाबीन काढणीसाठी चिखलाची वाट तुडवत बळीराजाची धडपड | Akola

Soybean Farming | सोयाबीन काढणीसाठी चिखलाची वाट तुडवत बळीराजाची धडपड | Akola

गत दोन आठवड्यांपासून दररोज हजेरी लावत असलेल्या अवकाळी पावसाने उसंत घेतल्यानंतर शेतकरी कामाला लागला आहे. शेतात पाणी साचलेले असल्यामुळे कापणी केलेले सोयाबीनच्या पेंढ्या मळणीसाठी आणण्याकरीता शेतकºयांना धडपड करावी लागत आहे. वाडेगाव परिसरातील शेतकºयांना एक किलोमिटरची चिखलाची वाट तुडवत डोक्यावर सोयाबीनच्या पेंढ्या घेऊन मुख्य रस्त्यावर आणावे लागत आहे.br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br #LokmatNews #Soybean #SoybeanFarming #Akolabr br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:08