CM Uddhav Thackeray mentions Constitution In Answer | When Asked Shiv Sena turning secular?

CM Uddhav Thackeray mentions Constitution In Answer | When Asked Shiv Sena turning secular?

मुंबई: मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पहिली कॅबिनेट बैठक सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये पार पडली. या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी 20 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यासाठी आतापर्यंत उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती देण्याच्या सूचना यावेळी उद्धव यांनी मुख्य सचिवांना दिल्या. या बैठकीला उद्धव यांच्यासोबत शपथ घेतलेले ६ मंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव यांना महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br #LokmatNews #CMuddhavthackeray #ChhaganBhujbal br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 9

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:22

Your Page Title