Controversy over the appointment of Shri Sant Nivartinath Temple In Trimbakeshwar | Nashik

Controversy over the appointment of Shri Sant Nivartinath Temple In Trimbakeshwar | Nashik

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे श्री संत निवृत्तीनाथ मंदिराच्या अध्यक्ष पदावरून वाद झाला आहे निळूत्तीनाथांच्या मंदिरातच सदस्यांकडून एकमेकांविरोधात गैर भाषेचा वापर करण्यात आला अध्यक्ष पदावरून पुंडलीकराव थेटे आणि पवनकुमार भुतडा यांच्यात वाद झाला - धक्काबुक्की झाल्याच ही cctv आणि video मध्ये कैद झाले आहे मंदिरातच वाद झाल्याने नागरिक आणि भाविकांमध्ये नाराजी.. - सर्व प्रकार cctv मध्ये कैद. br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br #LokmatNews #Trimbakeshwar # Nashikbr br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 19

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:59

Your Page Title