Nita Ambani | City Football Groupचे Mumbai City Football Club वर वर्चस्व | Sports News

Nita Ambani | City Football Groupचे Mumbai City Football Club वर वर्चस्व | Sports News

मुंबई : युरोपियन क्लब फुटबॉलमधील मातब्बर संघ असलेल्या मँचेस्टर सिटीच्या सिटी फुटबॉल ग्रुपने (सीएफजी) इंडियन सुपर लीगमधील मुंबई एफसी संघाचे ६५ टक्के शेअर्स विकत घेतले. गुरुवारी याबाबतची अधिकृत घोषणा सीएफजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फेरान सोरियानो आणि फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडच्या (एफएसडीएल) प्रमुख नीता अंबानी यांनी मुंबईत केली.br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br #LokmatNews #CFG #MCFC #NitaAmbani #Mumbaibr br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 437

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:36

Your Page Title