मराठी बातम्या: Nirbhaya आरोपींना उद्या फाशी | CM Uddhav Thackeray महाबळेश्वरला | Maharashta News

मराठी बातम्या: Nirbhaya आरोपींना उद्या फाशी | CM Uddhav Thackeray महाबळेश्वरला | Maharashta News

*Nirbhaya Case ला महत्वपूर्ण वळण : एका आरोपीला सोडून बाकीच्यांना उद्या फाशी देण्यासाठी तिहार जेल सज्ज कोरोना व्हायरस: चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणायला भारतीय विमानं रवाना, महाराष्ट्रातले ७ जणही लवकरच परत येणार* महिला अयोग्य प्रमुख पदाच राजकारण तापलं , विजया रहाटकर यांची सर्वोच्च न्यायालयात धाव*पायाभूत सुविधांच्या कामांनी मुंबईतील वाहतूक मंदावली; जगभरात वाहतूककोंडीत मुंबई चौथ्या स्थानावर*Budget 2020: निषेधाच्या नावाखाली हिंसाचार; राष्ट्रपतींनीच एका वाक्यात टोचले कान*शरद पवार यांच्या भीमा-कोरेगाव प्रकरणातल्या भूमिकेचे आंबेडकरी जनतेच्यावतीने स्वागत**मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३ दिवसांच्या रजेवर ; सहकुटुंब जाणार महाबळेश्वर दौऱ्यावर*या मोसमातला फळांचा राजा हापूस पोहोचला मुंबईत.. डझनाला २ हजाराचा भाव**पुरूषांच्या संघासोबतच महिला क्रिकेट संघाचाही विक्रम, अखेरच्या षटकात सामना जिंकला*br br #LokmatNews #maharadhtranews #cmuddhavthackeray #marathibatmya #marathinews #nirbhayabr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 58

Uploaded: 2021-09-13

Duration: 08:33

Your Page Title