Donald Trump in India LIVE | अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांचा भारत दौरा | Namaste Trump

Donald Trump in India LIVE | अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांचा भारत दौरा | Namaste Trump

ट्रम्प यांच्या अहमदाबाद भेटीचे थेट प्रक्षेपण -br सरदार वल्लभाई स्टेडियम.... म्हणजेच अहमदाबादचं मोटेरा स्टेडियम. या स्टेडियमवर आजवर अनेक विक्रम रचले गेले आहे. अनेक विक्रमी खेळी उभारल्या गेल्या आहेत. पण नव्यानं बांधण्यात आलेलं मोटेरा आता एका मोठ्या राजकीय खेळीचं साक्षीदार होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान मोटेराच्या पिचवर नमस्ते ट्रम्प हा राजकीय सामना रंगणार आहे. br अहमदाबादमध्ये भव्य कार्यक्रमानंतर मोटेरा स्टेडियममध्ये लाखो जणांना संबोधित केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आग्र्यासाठी रवाना होतील. इथं ते प्रसिद्ध ताजमहलला भेट देतील. या परिसरात ते आपली पत्नी मेलेनिया ट्रम्प यांच्यासोबत तासभर वेळ व्यतीत करू शकतील. त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत दोन्ही देशांदरम्यान चर्चासत्राला सुरूवात होईल.br सौजन्य - दूरदर्शन नॅशनल br #NamasteTrump #USPresident #DonaldTrump #TrumpModiMeet #Ahmedabad #NamasteTrump #TrumpIndiaVisit #TrumpInIndiabr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1.5K

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:16:54