बद्धकोष्ठतेचा त्रास ? पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय | Home Remedies for Relief from Constipation

बद्धकोष्ठतेचा त्रास ? पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय | Home Remedies for Relief from Constipation

खाण्यातील बदलामुळे किंवा शरीराला योग्य पाणी न मिळाल्यामुळे सकाळी उठल्यावर पोट साफ होत नसल्याने, अनेकांची दिवसभर चिडचिड होते. यामुळे पोटाचे विकार होतात. याकडे दुर्लक्ष करणं शरीरासाठी अपायकारक आहे. काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात आणू शकता. br #LokmatNews br Subscribe to Our Channel br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 8

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:19