मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये भरघोस मदत करणारे दानशूर कोण? Corona Updates from Maharashtra

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये भरघोस मदत करणारे दानशूर कोण? Corona Updates from Maharashtra

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आतापर्यंत कोट्यवधी रूपये जमा झाले आहेत. अनेक दानशुर कंपन्या, संस्था आणि व्यक्ती पुढे आले आहेत. त्यातल्या अनेकांना आपली नावं जाहीर होऊ नये असंही वाटलं आहे, कारण आपण सामाजिक दायित्व पार पाडत आहोत, त्याचं श्रेय घेणं हे नैतिक दृष्ट्या चुकीचं ठरेल, या तत्वानुसार त्यानी आपली नावं जाहीर केली नाहीत. पण लोकमत डॉट कॉमनी त्यांची नावं मिळवली आणि हा व्हीडीओ तयार करण्याचा प्रपंच केला .. एकूण २५ जणांची यादी आहे, पण अनेकांनी समान रक्कम दान केल्यामुळे त्यांची सामायिक नावं घ्यावी लागतील .. यादी तशी खूप मोठी आहे ... हजारो लोकांनी मदत केली आहे. अगदी गरिबातल्या गरीब व्यक्तीनीही मदत केली आहे .. त्यांची नावं, त्याचे फोटो आणि त्यांच्यावरची स्टोरी आम्ही देणारचं आहोत .. पण आधी आपण लक्ष केंद्रीत करू ते महत्त्वाच्या लोकांवर ज्यांनी भरघोस मदत केली आहे ...br br #LokmatNews #covide19 #maharashtranews br Subscribe to Our Channel br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:00

Your Page Title