Aundh (Pune) : गणेश विसर्जनासाठी आकर्षक फुलांचा दहा फुटांचा हौद

Aundh (Pune) : गणेश विसर्जनासाठी आकर्षक फुलांचा दहा फुटांचा हौद

Aundh (Pune) : गणेश विसर्जनासाठी आकर्षक फुलांचा दहा फुटांचा हौदbr br Aundh (Pune) : श्री गणेश सेवा मंडळ ट्रस्ट औंध रोड यांच्यावतीने परिसरातील गणेश विसर्जनासाठी आकर्षक फुलांचा दहा फुटांचा हौद तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे या परिसरातील महापालिकेच्या फिरत्या हौदाची प्रतीक्षा कमी होण्यास मदत होईल.


User: Sakal

Views: 95

Uploaded: 2021-09-18

Duration: 02:09

Your Page Title