Coronavirus Immunity Booster Exercise | Effects Of Exercise |'हा' व्यायाम रोगप्रतिकार शक्ती वाढवतो?

Coronavirus Immunity Booster Exercise | Effects Of Exercise |'हा' व्यायाम रोगप्रतिकार शक्ती वाढवतो?

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. त्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे फळं ,भाज्या, सुकामेवा अश्या अनेक पदार्थांचा आपण सेवन करत असतो. पण या शिवाय आपण व्यायामाने सुद्धा रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतो. सूर्यनमस्कार आणि योगा यामुळे संपूर्ण शरिर निरोगी आणि तेजस्वी राहतं. सूर्यनमस्कार लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी लाभदायक आहे. दररोज सूर्यनमस्कार केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात तसेच आरोग्याशी संबंधीत समस्या टाळता येतात. चीडचीड होणे, लठ्ठपणा, मधुमेह, आजारांचं संसर्ग होणं यापासून बचाव करण्यासाठी काही जण तंदुरुस्त राहण्यासाठी योगसाधना करतात. कारण शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास करणारे योग, हे एक शास्त्र आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. सूर्यनमस्कार करण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे, सकाळची वेळ. सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी केलेले सूर्यनमस्कार आरोग्यासाठी अतिशय लाभदायी ठरतात. सूर्यनमस्कार 12 योगासनं मिळून बनला आहे. शास्त्रांनुसार, सूर्य नमस्कार करण्याचे आरोग्यास अनेक फायदे होतात. चला तर मग पाहूयात सुर्य नमस्कार करण्याचे आरोग्यदायी फायदे…br #LokmatNews #ImmunityBooster #Coronavirus br Subscribe to Our Channel br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 62

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:28