Yogi Aditynath सरकारचा यू-टर्न | India विरुद्ध Chinaने केली युद्धाची तयारी Corona Virus In India

Yogi Aditynath सरकारचा यू-टर्न | India विरुद्ध Chinaने केली युद्धाची तयारी Corona Virus In India

उभ्या पिकाला अवघ्या काही मिनिटात नष्ट करणारी टोळधाड आता मुंबईत धडकणारदेशातील लॉकडाउन आणखी १५ दिवसांनी वाढणार, कर्फ्युमध्ये आणखी ढील मिळेल अशी नागरिकांना अपेक्षा भारतात चोवीस तासांत ६,५६६ नवे रुग्ण, १९४ जणांचा मृत्यू. गेल्या दहा दिवसांत तर ५० हजार रूग्ण आढळले. लॉकडाऊन ४ मध्ये सर्वाधिक रूग्ण योगी सरकारचा यू-टर्न; कामगारांना परत बोलावण्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाही. कोरोना हॉटस्पॉट धारावीत कोरोना बाधितांची संख्या घटली; राज्य सरकारच्या मेहनतीला यशरत्नागिरी जिल्हा २०० च्या उंबरठ्यावर, कोरोनाबाधितांची संख्या १९५, नवीन कोरोनाबाधित सर्व मुंबईकरकेस कापायचे असतील तर स्वतःचा टॉवेल घेऊन या, नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश उपासमारीमुळे महिलेचा रेल्वे स्थानकावरच मृत्यू, बाळाची मात्र आईला उठवण्यासाठी केविलवाणी धडपडकोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरून एका घोड्याला केलं १४ दिवसांसाठी क्वारंटाईन नोकियाचे तामिळनाडूतल्या कंपनीतले ४२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; कंपनीनं बंद केला प्रकल्पभारताविरुद्ध चीनने केली युद्धाची तयारी; सॅटेलाईट इमेजद्वारे मोठा खुलासा, तणाव वाढला br br #Lokmat #Indianews #Coronavirus #yogiaditynath #indiavschina br Subscribe to Our Channel br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 06:04

Your Page Title