मराठी बातम्या : केजरीवाल का जिंकले | भाजपाचे पुढे काय होणार | Delhi Election 2020

मराठी बातम्या : केजरीवाल का जिंकले | भाजपाचे पुढे काय होणार | Delhi Election 2020

अरविंद केजरीवाल दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे निश्चित झालंय. ७० जागांपैकी तब्बल ६२ जागा आम आदमी पार्टीनी जिंकल्या तर उरलेल्या आठ जागा भाजपाला मिळाल्या. काँग्रेसला मात्र भोपळाही फोडता आला नाही जो राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांना मोठा धक्का असल्याचं बोललं जातं. या निकालानी खूप समिरकरणं बदलली आहेत, राष्ट्रीय पातळीवरही याचे पडसाद पडणार आहेत. या निकालाचा अर्थ काय आहे ते पाहूया br (सौजन्य - ani news)br br #LokmatNews #aap #delhi #bjp #delhielections #marathibatmya br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:39