फडणवीसांबद्दल बोलताना चंद्रकांतदादांची खुर्चीच तुटली | Chandrakant Patil | Maharashtra News

फडणवीसांबद्दल बोलताना चंद्रकांतदादांची खुर्चीच तुटली | Chandrakant Patil | Maharashtra News

देवेंद्र फडवणीस दिली जाणार नाहीत तिथं महाराष्ट्रातच भक्कमपणे काम करणार असे ठामपणे सांगत असतानाच खुर्ची तुटली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील खाली पडता पडता वाचले. सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना घडलेली घटना- br #LokmatNews #chandrakantpatil #devendrafadnavis br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:53