तोंडाला वास येत असेल तर करा हे घरगुती उपाय | Home Remedies for Bad Breath | Lokmat Oxygen

तोंडाला वास येत असेल तर करा हे घरगुती उपाय | Home Remedies for Bad Breath | Lokmat Oxygen

तोंडाला वास येण्याची अनेक कारणं असू शकतात जसेकी नीट ब्रश न केल्याने, जेवण झाल्यानंतर चुळ न भरल्यामुळे, पोट साफ नसल्याने, इत्यादी. तोंडाच्या घाणेरड्या वासामुळे आपलं इंप्रेशन डाऊन होतं. सार्वजनिक ठिकाणी ते फारच लज्जास्पद असतं. काही घरगुती उपाय करून यापासून सुटका मिळू शकते:br br #LokmatNews #badbreath #lokmatoxygen br Subscribe to Our Channel br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:22

Your Page Title