Yes Bank जीवंत राहणार का? Story of Yes Bank Collapse

Yes Bank जीवंत राहणार का? Story of Yes Bank Collapse

येस बँक ही भारताची पाचव्या क्रमांकाची सार्वजनिक क्षेत्रातली बँक आहे. ही बँक डबघाईला आली आहे. रिझर्व बँकेनी या बँकेचे व्यवहार हाती घेतले आहेत आणि मुदत ठेव किंवा खातेदारांना फक्त ५० हजार रूपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही बातमी काल संध्याकाळी आली आणि आज खातेधारकांनी बँकेच्या समोर आपले पैसे काढण्यासाठी मोठ्या रांगा लावल्या. बँकेचे समभाग शेअर बाजारात तर कोसळलेच, पण या बँकेमध्ये गुंतवणूक करण्याची ईच्छा व्यक्त करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या समभागांनीही आपटी खाल्ली. ईतकचं नाही, तर या बँकेत ज्या ज्या मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे,. त्यांचेही समभाग कोसळले. नुकताच राज्यात पंजाब महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँकेचा घोटाळा झाला. सुमारे डझनभर खातेधारकांनी आत्महत्या केली. त्यात आता ही बातमी आली आहे. पण हा घोटाळा का झाला, येस बँक सारखी यशस्वी बँक डबघाईला का आली आणि खातेधारकांचं धाबं का दणाणलं, याची थोडक्यात माहिती घेऊ br br #LokmatNews #yesbank #yesbanknewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 92

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:30