सरकारी भाच्यावर कारवाई कधी? Akhil Chitre On Varun Sardessai | Shivsena VS MNS | Maharashtra News

सरकारी भाच्यावर कारवाई कधी? Akhil Chitre On Varun Sardessai | Shivsena VS MNS | Maharashtra News

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री व सरकरामधील इतर जबाबदार मंत्री वारंवार कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी नियम पाळण्याबाबत व राजकीय कार्यक्रमात, लग्न समारंभाबाबत गर्दी टाळण्याचे सल्ले देतात. मात्र सरकारमध्ये असणाऱ्या पक्षांचेच नेते कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत असल्याचे दिसून येत आहे. दहीहंडी आणि इतर सण साजरे करणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या कर्यांकर्त्यावर व सर्वसामान्यांवर पोलिसांनी नियम मोडले म्हणूम गुन्हे नोंदवले... मात्र गेल्या महिनाभरात सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी कोरोनाचे नियम मोडत आंदोलनं केली त्यावर कारवाई का नाही असा सवाल मनसे उपस्थित केला. (Alpesh VO)br br #Lokmat #AkhilChitre #VarunSardessai #Shivsena #MNS #MaharashtraNewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-18

Duration: 04:31