दारू हवी आहे, तर मग फॉर्म भरून द्या | CM Thackerayच्या बैठकीला Raj Thackeray विनामास्क मंत्रालयात

दारू हवी आहे, तर मग फॉर्म भरून द्या | CM Thackerayच्या बैठकीला Raj Thackeray विनामास्क मंत्रालयात

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांनि गाठला उचांक , एकाच दिवसात सापडले आत्तापर्यंतचे सर्वाधिक १,२३३ रुग्ण . कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयांत बेड्सचा तुटवडा; डॉक्टरांची संख्याही कमीमुंबई अन् पुण्यासह विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना लवकरच गावी पोहोचवणार लालपरीदारू हवी आहे, तर मग फॉर्म भरून द्या! ‘उत्पादन शुल्क’ने काढला अजब फतवागोंदियात दारु दुकानांसमोर लागली तळीरामांची रांग, दुकान उघडण्यापूर्वीच केली गर्दी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला विनामास्क पोहोचले राज ठाकरे. नाशिक मधल्या पेठरोडवरील नामको रुग्णालयात मध्यरात्री बिबट्याची काही मिनिटांसाठी हजेरी, तात्काळ रुग्णालयातुन बाहेर पडल्याने अनर्थ टळला. उद्योग विभागात १२ तास काम करण्यासाठी हिरवा कंदील, उद्योजकांकडून स्वागत, कामगार संघटना नाराजbr #LokmatNews #maharashtra #coronavirus #lockdownbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 08:52