मरिना कुंवर ही काय भानगड आहे ? Sonu Nigam , Bhushan Kumar and Marina Kunwar controversy

मरिना कुंवर ही काय भानगड आहे ? Sonu Nigam , Bhushan Kumar and Marina Kunwar controversy

गायक सोनू निगमने नुकताच एक व्हिडिओ शेअर करुन टी- सीरिजचे मालक भूषण कुमारवर निशाणा साधला होता. सोनू निगमने भूषण कुमारवर टीका करणारा व्हिडीओ त्याच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला होता. सोनूच्या या व्हिडिओनंतर मरीना कुंवर या नावाची सगळीकडे चर्चा होऊ लागली. जाणून घेऊयात कोण आहे ही मरीना कुंवरbr गायक सोनू निगमने टीसीरिज कंपनीचे मालक भूषण कुमारवर निशाणा साधत सोशल मीडियावर एक व्हि़डिओ शेअर केला होता. त्यात सोनूने भूषण कुमारला ' माझ्या नादी लागलास तर, मरीना कुंवरचा व्हिडिओ युट्यूबवर पब्लिश करेन आणि मग त्याचे पुढे काय होते ते तू बघून घे' अशा शब्दात धमकी दिली होती.br br #lokmat #SonuNigam #BhushanKumar #MarinaKunwar #Lokmatcnxfilmy br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:00

Your Page Title