CM Uddhav Thackeray यांची संपत्ती किती ? Uddhav Thackeray & Rashmi Thackeray Property | Maharashtra

CM Uddhav Thackeray यांची संपत्ती किती ? Uddhav Thackeray & Rashmi Thackeray Property | Maharashtra

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला आहे. उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दुसरे ठाकरे ठरले आहेत. त्याआधी आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकून आले. उध्दव ठाकरे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपल्या मालमत्तेची माहिती त्यांना जाहीर करावी लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेतून निवडून जाण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये शपथपत्रासोबत त्यांनी संपत्तीचे विवरण दिले आहे. यानुसार उद्धव ठाकरेंकडे जवळपास 125 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. br br #LokmatNews #uddhavthackeray #rashmithackeray #adityathackeray #shivsena br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 6

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:57

Your Page Title