१० फुटी KING COBRAला रेस्क्यू करण्यात यश | 10 feet long king Cobra Rescued In Odisha | India News

१० फुटी KING COBRAला रेस्क्यू करण्यात यश | 10 feet long king Cobra Rescued In Odisha | India News

ओडिसातील गंजम जिल्ह्यात १० फूट लांबीचा किंग कोब्रा आढळला ,जराडा जगन्नथ मंदिराच्या आवारात हा साप आढळला ,पीपल फॉर अॅनिमल या संघटनेच्या सदस्यांनी साप बाहेर काढला ,हा साप पाहून एका भक्ताने आरडा-ओरड केली, मंदिराच्या प्रशासनाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची कल्पना दिली या दहा फुटी किंग कोब्रा जातीच्या सापाची सुटका करून जंगलात सोडण्यात आले.br br #KINGCOBRA #Odisha #Rescue #Lokmat br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:25