महाराष्ट्रात दूध आंदोलन का पेटले ? Lockdown problems - Milk Andolan | Milk Rate | Maharashtra New

महाराष्ट्रात दूध आंदोलन का पेटले ? Lockdown problems - Milk Andolan | Milk Rate | Maharashtra New

सोमवारी संपूर्ण दिवसभर महाराष्ट्र मध्ये गाजणारा विषय म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन दुधाला योग्य तो दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी दगडाला दुधाचा अभिषेक घातला आणि शेकडो लिटर दूध दही दिलं कुठल्याही व्यक्तीला वाईट वाटेल अशी ही सगळी दृश्य पण हे आंदोलन करण्याची गरज का आली, दुधाचा प्रश्न इतका गंभीर का बनला याची माहिती आपल्या रिपोर्टमध्ये घेणार आहोत इतकंच नाही तर या प्रश्नावर राजकारण कसं होतंय हे मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नकाbr br #Maharashtranews #MilkAndolan #Milkrate #Milakindustrybr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 330

Uploaded: 2021-09-13

Duration: 10:45

Your Page Title