पुणेकर कोरोनाची दुसरी लाट ओढवून घेणार का ? Corona Virus In Pune

पुणेकर कोरोनाची दुसरी लाट ओढवून घेणार का ? Corona Virus In Pune

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत झालेली गर्दी, चौकाचौकात गप्पा मारत घोळक्याने उभे असलेले तरुण, दिवसभर शहरात दिसणारी वाहतूक कोंडी हे ‘न्यू नॉर्मल’मधील चित्र असले तरी धोक्याची घंटाही ठरु शकते. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, आॅगस्ट अखेरपर्यंत रुग्णसंख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्व व्यवहार पूर्ववत होत असताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवल्यास पुण्याला कोरोनाच्या दुस-या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा जाणकारांनी दिला आहे.br br #lokmat #Coronavirus #Pune br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:04