Loss Of Taste And Smell । Coronavirus Symptoms । चव किंवा वास न येण्यावर नैसर्गिक उपाय

Loss Of Taste And Smell । Coronavirus Symptoms । चव किंवा वास न येण्यावर नैसर्गिक उपाय

तुम्हाला जेवण जात नाही? किंवा जेवण करण्याची इच्छा होत नाही? किंवा कसलाच वास येत नाही? गंध समजत नाही? जर तुम्हाला सर्दी किंवा खोकला असेल तर चव आणि गंध कमी होण्याची शक्यता आहे. कोरोनाव्हायरस च्या लक्षणांपैकी एक म्हणजे वास न येणे किंवा चव न कळणे... तसेच दीर्घ काळ आजारी असल्याने आणि औषधांचे अधिक सेवन केल्यानेसुद्धा ही समस्या उध्दभवते. br br #lokmat #Coronavirus #Taste #Smell #Lokmatoxygen br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 5

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:17