Tarak Mehta ka Ulta Chashma'मुळे ICUतील रुग्णाला जीवनदान | Lokmat CNX Filmy

Tarak Mehta ka Ulta Chashma'मुळे ICUतील रुग्णाला जीवनदान | Lokmat CNX Filmy

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान मांडले आहे. आतापर्यंत अनेक लोकांचे मृत्यू झाले आहेत. देशातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन जाहीर केले आहे. त्यामुळे सिनेइंडस्ट्रीतील सर्व शूटिंगदेखील बंद आहेत. त्यामुळे या काळात पुन्हा जुन्या लोकप्रिय मालिका प्रसारीत केल्या जात आहेत. जवळपास 12 वर्षे अविरत प्रेक्षकांची मनोरंजन करणारी सब टीव्हीवरील मालिकेनं एका रुग्णाच्या चेहऱ्यावर हास्य आणलं आहे. ही मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा. ही मालिका पाहून आयसीयूमध्ये उपचार घेत असलेला रुग्ण हसायला लागला आणि त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.br #LokmatNews #lokmatcnxfilmy #TarakMehtakaUltaChashma br Subscribe to Our Channel br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:41

Your Page Title