रिअल हिरो On Screen | Sonu Sood, Akshay Kumar | Prithviraj Chauhan Biopic Movie

By : Lokmat

Published On: 2021-09-13

2 Views

02:56

ऐतिहासिक सिनेमांचा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे, हे बॉलिवूडला आता कळून चुकले आहे. जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, पद्मावत, पानीपत, तान्हाजी या सर्व सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. तान्हाजी या अलीकडच्या सिनेमाने तर कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडलेत. आता असाच एक सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे ‘पृथ्वीराज चौहान’. अक्षय कुमार व सोनू सूदचा हा आगामी सिनेमा रिलीजआधीच सुपरडुपर हिट मानला जात आहे.
अक्षय कुमार लोकांचा आवडता अभिनेता आहे, त्यामुळे आधीच प्रेक्षक या सिनेमासाठी उत्सुक होते. मात्र आता सोनू सूद आहे म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदने ज्याप्रकारे लोकांची मदत केली, स्थलांतरीत मजुरांसाठी जीवाचे रान केले, ते पाहून लोक सोनू सूदच्या अक्षरश: प्रेमात पडले आहेत. सोनूची रिअल हिरोची प्रतीमा तयार झाली आहे. त्यामुळे ‘पृथ्वीराज चौहान’मधील सोनूच्या भूमिकेची आत्तापासूनच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झालीय.

#lokmatcnxfilmy #Akshaykumar #Sonusood
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Trending Videos - 29 April, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - April 29, 2024