काय आहे बीएमसी चा 'मिशन झिरो' उपक्रम? Corona Killer Mission Zero | Mumbai News

काय आहे बीएमसी चा 'मिशन झिरो' उपक्रम? Corona Killer Mission Zero | Mumbai News

मुंबईत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिकानं उपाययोजना आखण्यात सुरूवात केली आहे. मुंबईतील कटेन्मेंट झोनमध्ये मिशन झिरो मोहिम राबवणार असल्याचं महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी जाहीर केलं आहे. मात्र मिशन झिरो नं मुंबई कोरोना मुक्त होणार? br यासाठी मीशन झिरो आधी काय आहे बघा.br #missionzero #lokmatbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:25

Your Page Title