Four signs of weak immunity I कमकुवत Immunity ची 'चार' लक्षणे | Lokmat Oxygen

Four signs of weak immunity I कमकुवत Immunity ची 'चार' लक्षणे | Lokmat Oxygen

कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी, किंवा स्वत:चा बचाव करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती उत्तम असणं हे गरजेचं आहे. आपली प्रतिरक्षा प्रणाली आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी चोवीस तास कार्य करत असते. आणि म्हणूनच, आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी, निरोगी खाणं आणि निरोगी जीवनशैली ठेवणं, हे देखील तितकचं गरज आहे. br ताणतणाव, चिंता, जास्त मद्यपान या गोष्टींचा आपल्या प्रतिकारशक्तीवर नकारात्मक प्रभाव पडतो आणि आपल्याला संक्रमण होण्याची शक्यता अधिक बळावते. अभ्यासानुसार, ज्या लोकांमध्ये कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असते, त्यांना कोरोनाव्हायरस संक्रमणाचा सर्वात जास्त धोका असतो.br आपण आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचे मूल्यांकन अशा पद्ध्तिने करु शकताbr आपण वारंवार आजारी पडता आणि बरे होण्यासाठी बराच वेळ घेताbr कमकुवत प्रतिकारशक्तीचे सर्वात स्पष्ट चिन्ह म्हणजे बर्‍याचदा आजारी पडणं. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती शरीरात हानिकारक जीवाणू, फंगी, व्हायरस नष्ट करण्यास परवानगी देत नाही परिणामी आपल्याला संक्रमण होण्याची शक्यता अधिक बळावते. तज्ञांच्या मते, जर आपल्याला एका वर्षात तीनपेक्षा जास्त वेळा ताप येत असेल, आणि बरं होण्यासाठी जास्त वेळ लागत असेल, तर, तुमची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम नसल्याचं ते चिन्हं आहे. तसचं, कोणतीही जखम बरं होण्यास वेळ लागत असेल, तरी रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असण्याची ती लक्षणं आहेत. br br #lokmat #immunity # Boostimmunity #Lokmatoxygenbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:14

Your Page Title