Rhea Chakrabortyने सुशांतला दिलं विष ? Sushant Singh Rajput Case | Lokmat CNX Filmy

Rhea Chakrabortyने सुशांतला दिलं विष ? Sushant Singh Rajput Case | Lokmat CNX Filmy

रिया चक्रवर्ती हि सुशांत सिंग राजपुतला विष पाजत असल्याचा आरोप सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी केला आहे. रियाने सुशांतचा खून केला आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी रिया व तिच्या साथीदारांना पकडून त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.br सुशांत सिंग आत्महत्ये प्रकरणी रोज नवनवीन खुलासे, दावे, आरोप-प्रत्यारोप समोर येतायत आणि आता तर सुशांतचे वडिल के के सिंग यांनी रियावर थेट आरोप केलेल आहेत. रिया माझ्या मुलाची खुनी आहे. ती बऱ्याच कालावधीपासून माझ्या मुलाला विष देत होती. तिला आणि तिच्या साथीदारांना तातडीनं अटक करण्यात यावी, अशी मागणी सिंह यांनी केली आहे. br br #lokmatCNXFilmy #SushantSinghRajputCase #RheaChakrabortybr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:08

Your Page Title