नवीन अन लॉकडाऊनमध्ये आनंदाची बातमी | Unlock 4.0 Guidelines | India News

नवीन अन लॉकडाऊनमध्ये आनंदाची बातमी | Unlock 4.0 Guidelines | India News

केंद्र सरकारनी नवीन अनलॉक धोरण जाहीर केलंय. या धोरणात अत्यंत आनंददायी बाब म्हणजे सात सप्टेंबर नंतर ई पासची गरज भासणार नाही. ई-पासची सक्ती हा अत्यंत वादाचा विषय बनला होता. त्यामुळे ७ तारखेनंतर खासगी वाहनचालक राज्यात आणि ईतर राज्यात कुठेही प्रवास करू शकतील. दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे मेट्रो चालू करायला परवानगी दिली आहे. मेट्रोमध्ये जास्तीत जास्त १०० लोकंच प्रवास करू शकतील असा नियम घालून देण्यात आलाय. मेट्रो सुरू करण्याचा हा पहिला टप्पा आहे. यापुढे त्यात आणखी सवलतदी दिल्या जाणार आहेत. ७ सप्टेंबरपासून मेट्रो सुरू होणार आहे. या निर्णयाचा सगळ्यात जास्त फायदा हा दिल्लीला होणार आहे. कारण मुंबईमधली मेट्रो सेवा ही संपूर्णपणे लोकल सेवेवर अवलंबून आहे. लोकल सेवा कधी सुरू होणार हे नक्की नसल्यामुळे ७ तारखेपासून मेट्रो सुरू झाली तरी त्याचा फारसा फायदा होणार नाही असं दिसतंय. br #lokmat #Unlock4 #India #Coronavirus #Covid19 #Indianews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:42