Raj Thackerayच्या 'कृष्णकुंज'मध्ये कोरोनाचा शिरकाव | 31 जुलैपर्यंत Lockdown वाढले Covid 19 | Unlock

Raj Thackerayच्या 'कृष्णकुंज'मध्ये कोरोनाचा शिरकाव | 31 जुलैपर्यंत Lockdown वाढले Covid 19 | Unlock

देश हादरला! भारतात कोरोना रुग्णांनी ओलांडला पाच लाखांचा टप्पा राज्यातही परिस्थिती गंभीर,राज्यातील रुग्णसंख्येने ओलांडला दीड लाखाचा टप्पागलवान खोऱ्यात जवानांना वाचविताना नाशिकचे सुपुत्र सचिन मोरे यांना वीरमरण; साकुरी झाप गहिवरले, विरपुत्र अनंतात विलीन !शहिदांना श्रद्धांजली वाहतानाच राडा, काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांची हाणामारीराज्याचे गृहमंत्री आणि आरोग्य मंत्री आज सोलापूर दौऱ्यावर.पडळकरांचे दोनदा डिपॉझिट गेलेय, काय महत्व द्यायचे? शरद पवारांनी शेलक्या शब्दांत फटकारलेराज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज'मध्ये कोरोनाचा शिरकाव; घरकाम करणाऱ्या दोघांना लागण31 जुलैपर्यंत 'लॉकडाउन' वाढले, झारखंड राज्यातील सरकारने घेतला निर्णय.भारत आत्मनिर्भर होणार; स्वत:चे ‘झूम’ अ‍ॅप बनविणारआता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे, पहा सर्व महत्वाच्या बातम्या सविस्तर - br सौजन्य - Ani News br #Rajthackeray #Krushankunj #Mumbai #Covid19 #lokmat #Sharadpawar #Gopichandpadalkar #pmmodi #india #Lockdown #Unlock br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 10:07