अर्णब गोस्वामींचा जामीन अर्ज फेटाळला | Arnab Goswami's Bail Application Rejected | India News

अर्णब गोस्वामींचा जामीन अर्ज फेटाळला | Arnab Goswami's Bail Application Rejected | India News

पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेला अतरीम जामिनाचा अर्ज उच्च न्यायालयानी फेटाळलाय. अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता विचारात घेऊन गोस्वामींच्या वकिलांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यामुळे उच्च न्यायालयानी सत्र न्यायालयाला जामिनावर निर्णय घ्यायला सांगितलंय. सत्र न्यायालयाला गोस्वामींच्या जामिन अर्जावर निर्णय घेण्यासाठी चार दिवसांचा अवधी दिला आहे. br सत्र न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध असताना अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. याच मुद्यावर उच्च न्यायलयानी अर्णब गोस्वामी आणि ईतर दोघांना सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्याचा आदेश दिला. त्यावर न्यायलयानी चार दिवसांत निर्णय घ्यावा असंही न्यायालयानी म्हटलंय. अर्णब गोस्वामी यांच्या अर्जावर शनिवारी निर्णय राखून ठेवला होता. आज त्यांच्या अंतरीम अर्जावर निकाल दिला जाणार होता. br br #lokmat #ArnabGoswami #Anildeshmukh #Indianews #Bhagatsinghkoshyari br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:12

Your Page Title