अर्णबमुळे पोलिसांची नोकरी का गेली? Arnab Goswami Arrested | Maharashtra Police | Lokmat

अर्णबमुळे पोलिसांची नोकरी का गेली? Arnab Goswami Arrested | Maharashtra Police | Lokmat

अर्णब गोस्वामींची अटक ही देशभरात गाजली. राहत्या घरातून त्यांना ज्याप्रकारे अटक झाली तेव्हा पासून ते जेलमधून बाहेर येईपर्यंत तुम्ही सर्व पाहिलं असेल. राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. अर्णब यांनी मारहाणीचे आरोप केले. अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शेवटी अर्णब गोस्वामी बाहेर आलेच. पण यादरम्यान घडलेल्या एका गोष्टीमुळे दोन पोलिसांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. काय आहे ती गोष्ट आणि का जाणार आहे पोलिसांची नोकरी पाहूया...br br #lokmat #Arnabgoswami #Talojajail #Indianews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:21