बांधकाम क्षेत्रात मंदी ; घर खरेदीची संधी ? Opportunity of Home Buying | Real Estate

बांधकाम क्षेत्रात मंदी ; घर खरेदीची संधी ? Opportunity of Home Buying | Real Estate

बांधकाम क्षेत्रात मंदी ; घर खरेदीची संधी ? भाड्याच्या घरात राहावं की स्वतःच घर घ्यावं ? नामांकित संस्थांचे महत्वपूर्ण सर्वेक्षण मुंबई आणि उपनगरातील स्थितीवरील ग्राऊंड रिपोर्ट, घर विकत घ्यावं की भाड्याच्याच घरात राहावं, असा प्रश्न तुमच्या मनात पडलाय का ... सध्याचे दिवस चांगले आहेत का? गणपतीच्या काळात किंवा येती दिवाळी ही नवीन घरात साजरी करायची का ? असे प्रश्न पडले आहेत का.. तर हा व्हिडीओ पूर्ण पाहा.. तुमच्यासमोर काही आकडेवारी ठेवणार आहोत आणि काही नामांकित संस्थांचे अहवालही ठेवणार आहोत. घर विकत घ्यायचं की भाड्याच्याच घरात राहायचं याचा निर्णय घेणं तुम्हाला सोपं जाईल ! पहा हा सविस्तर विडिओ - br #RealEstate #buildingconstruction #HomeBuying br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 10:04